रवा लाडू | rava ladoo in marathi

पारंपारीक रवा लाडू पाककृती -

रवा लाडू | rava ladoo in marathi
 रवा लाडू | rava ladoo in marathi


साहित्य :

 • २ कप रवा 
 • १ कप पिठी साखर 
 • २ चमचा तूप 
 • दूध 
 • २ चमचे काजू बदामाचे काप 
 • १ चमचा विलायची पूड 
कृती :
 1. एका कढईत रवा आणि १ चमचा तूप घेऊन लालसर होईपर्यंत मध्यम आचेवर भाजून घ्यावे. 
 2. रवा थंड झाल्यास त्यात थोडे थोडे दूध घालावे. लाडू वळता येईल असे मिश्रण करावे. 
 3. नंतर त्यात १ चमचा तूप,  काजू बदामाचे काप, विलायची पूड आणि हवे असेल तर खायचा रंग टाकावे. 
 4. आता त्यात पिठी साखर टाकून सर्व साहित्य चांगले मिसळून घ्यावे. 
 5. आणि लाडू वळून घ्यावे किंवा मोदक पात्रात घालून मोदकचा आकार द्यावा. 
 6. जर लाडू वळता येत नसतील तर दूध टाकावे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या