वर्जिन मोजीतो | Virgin mojito recipe in marathi

Virgin mojito
Virgin mojito
Servings 2 ग्लास
साहित्य :
  • 1 कप पुदिना
  • 1 लिंबू
  • 4 चमचे साखर
  • चिमुटभर मीठ
  • 500 मिलि सोडा
  • बर्फ
कृती:

  1. एका पॅनमध्ये साखर घ्या आणि 1 कप पाणी घाला. गॅस चालू करा आणि नीट ढवळून घ्यावे. सर्व साखर पाण्यात विरघळू द्या. साखरेचा पाक उकळल्यास गॅस बंद करा आणि  थंड होऊ द्या.
  2. आता एका ग्लास मधे आर्धा लिंबु, 3 चमचे पुदिना, 2 चमचा साखरेचा पाक (आपल्याला हवे तेवढे गोड टाकू शकता ) व चवीनुसार मीठ घालुन चांगले क्रश करावे.
  3. नंतर त्यामध्ये बर्फ घालुन चांगले ढवळावे, मग त्यामध्ये सोडा घालुन ढवळावे.
थंड पिण्यासाठी वर्जिन मोजितो तय्यार !!!Read More Recipes  : मँगो मस्तानी  | फ्रूट कस्टर्ड | मठ्ठा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या