ओरिओ क्रशर | Oreo Krushers in marathi

ओरिओ क्रशर बनवा केवळ 3 साहित्यासह , Oreo Krushers with only 3 ingredients
Oreo Krushers
Oreo Krushers
साहित्य :  

  • 5 ओरिओ बिस्कीट
  • 1 कप थंड दूध
  • 3 चमचे व्हॅनिला आइसक्रीम

कृती :
  1. प्रथम ओरिओची बिस्किट मिक्सर मधे मोठ वाटुन घ्यावे.
  2. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट, दूध, आइसक्रीम हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये घालून फिरवुन घ्यावे.
  3. आपण आपल्या आवडीप्रमाणे साखर घालुनही बनवू शकतो. आपल्याला गोड कसे हवे आहे त्यावर हे अवलंबून आहे.
  4. मिक्सर मधून फिरवून आपला ओरिओ क्रशर तयार झाला की एका ग्लास मध्ये काढून घ्यावा. आवडीनुसार थंड आवडत असल्यास फ्रीजमध्ये ठेवून गार करून मग तो प्यायला द्यावा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या