मठ्ठा पाककृती मराठीमध्ये | recipenmore

मठ्ठा पाककृती मराठीमध्ये | recipenmore
मठ्ठा पाककृती मराठीमध्ये | recipenmore

साहित्य :
 • ५०० मिली ताक  
 • १ चमचा लसूण पेष्ट 
 • १/२ चमचा किसलेले आले 
 • १/२ चमचा मोहरी
 • १/२ चमचा जिरे
 • १ चमचा साखर
 • १/4 कप कोथिंबीर चिरलेली 
 • चवीनुसार मीठ

कृती :
 1. ताकात सर्व साहित्य (मोहरी आणि जिरे वगळता) मिसळा. 
 2. आता एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे घाला. 
 3.  हि फोडणी ताकातील मिश्रणात घालून फ्रिजमध्ये थोड्या वेळासाठी थंड होऊ द्या. आपल्याला हवे असल्यास काही बर्फाचे तुकडे, कोथिंबीर टाका आणि सर्व्ह करा.
Read recipe in English - Click here 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या