मँगो मस्तानी | mango mastani recipe in marathi

 mango mastani
 mango mastani 
साहित्य :
  • 2 आंबे 
  • 1 कप दूध  
  • 2 चमचे  मिल्क पावडर
  • 2 चमचे   साखर
  • 1 स्कूप मँगो आईस्क्रीम
  • ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी
कृती :
  1. प्रथम मिक्सर मधे आंब्याचा गर काढून घ्यावा.
  2. नंतर त्यात साखर, मिल्क पावडर आणि दूध घालून फिरवुन घ्यावे आणि फ्रिजरमधे 5 मिनिटे थंड करून घ्यावे. 
  3. यानंतर त्यात 1/2 स्कूप मँगो आईस्क्रीम घालावे आणि मिक्सेरमधून पुन्हा चांगले फिरवून घ्यावे.
  4. तयार झालेले मिश्रण काचेच्या ग्लास मध्ये ओतावे आणि यावर मँगो आईस्क्रीम घालावे व ड्रायफ्रूट्स, आंब्याचे तुकडे घालून सजवावे.
आपली मँगो मस्तानी तय्यार ! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या