पुदीना चटनी | mint chutney in marathi

साहित्य:
  • 1/2 कप पुदीना पाने
  • 1/2 कप कोथिंबीर  
  • 1/4 कप बारीक चिरलेला कांदा
  • 2 लसूण पाकळ्या 
  • 2 हिरव्या मिरच्या
  • 1/2 चमचा जिरे
  • 1/2 चमचा लिंबाचा रस
  • चवीपुरते मिठ
  • 1/2 चमचा साखर 

कृती:
सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. गरज वाटल्यास 2 ते 3 चमचा पाणी घालून वाटून घ्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या