फ्रूट कस्टर्ड रेसिपी मराठीमध्ये | Fruit Custard recipe in marathi

फ्रूट कस्टर्ड रेसिपी मराठीमध्ये | Fruit Custard recipe in marathi
 Fruit Custard recipe in marathi
 Fruit Custard recipe in marathi
साहित्य :
  • 500 मिली दूध
  • 4-5 चमचे साखर
  • चमचे कस्टर्ड पावडर
  • 1 वाटी प्रत्येकी केळी, द्राक्षे, सफरचंद, डाळिंब यांचे काप (तुम्हाला हवे ते फळ घेऊ शकता)
  • चमचे बदाम, काजू, पिस्ते, किसमिस यांचे काप (उपलब्ध असेल तो सुका मेवा घेऊ शकता)
कृती :
  1. 500 मिली दूध मधले अर्धी वाटी दूध काढून बाकीचे दूध गरम करायला ठेवा, दूध गरम झालं की त्यात साखर घालून उकळी येऊ द्या, आता अर्धी वाटी दुधात 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्या ते मिश्रण उकळलेल्या दुधात घाला व एकसारखे मिसळत राहा.
  2. ते दूध घट्ट होते 4-5 मिनिटांनी गॅस बंद करा व थंड करायला ठेवा.
  3. पूर्ण थंड झाल्यावर त्यात सगळे फ्रुट घालून मिक्स करून घ्या. सुका मेवाचे चे काप घाला. थंड हवे असल्यास 1-2 तास फ्रिजमध्ये ठेवा. बाऊल मध्ये सर्व्ह करा व वरतून ड्रायफ्रूट चे काप घालून सजवून घ्या.

       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या